Technology/hot-posts

Recent posts

View all
भारतीय घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश (यादी 1) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी II) यांच्या जोड्या लावा. यादी - 1 घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश अ. केरळ ब. तामिळनाडू ड. आंध्र प्रदेश अ व क ड
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ? अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन क. सतलज, बियास, रावी, चिनाब ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम (1) अ आणि ब बरोबर आहेत. (2) क आणि ड बरोबर आहेत (4) अ आणि क बरोबर आहेत
खालीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक नाहीत ? अ. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. ब. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. क. उष्णकटिबंधीय आवर्ती बाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. (1) फक्त अ (2) फक्त ब आणि क (3) फक्त ड (4) फक्त ब आणि ड
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्दार आहे. (2) भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. (3) भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. (4) भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे.
2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. (1) 55.42% (2) 61.8% (3) 66.11% (4) 65.39%
2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ? (1) चंदीगड (2) लक्षद्विप (3) दादरा नगर हवेली (4) दिल्ली
या समाजाचे सदस्य होण्यासाठी; "व्यक्तीला, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या 15. हातातील पाणी पिणे बंधनकारक होते". (1) ब्राह्मो समाज (2) आर्य समाज (3) प्रार्थना समाज (4) सत्यशोधक समाज