Showing posts from March, 2026Show All
भारतीय घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश (यादी 1) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी II) यांच्या जोड्या लावा. यादी - 1 घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश अ. केरळ ब. तामिळनाडू ड. आंध्र प्रदेश अ व क ड
खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ? अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन क. सतलज, बियास, रावी, चिनाब ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम (1) अ आणि ब बरोबर आहेत. (2) क आणि ड बरोबर आहेत (4) अ आणि क बरोबर आहेत
खालीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक नाहीत ? अ. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. ब. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. क. उष्णकटिबंधीय आवर्ती बाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. (1) फक्त अ (2) फक्त ब आणि क (3) फक्त ड (4) फक्त ब आणि ड
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्दार आहे. (2) भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. (3) भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. (4) भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे.
2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. (1) 55.42% (2) 61.8% (3) 66.11% (4) 65.39%
2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ? (1) चंदीगड (2) लक्षद्विप (3) दादरा नगर हवेली (4) दिल्ली
या समाजाचे सदस्य होण्यासाठी; "व्यक्तीला, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या 15. हातातील पाणी पिणे बंधनकारक होते". (1) ब्राह्मो समाज (2) आर्य समाज (3) प्रार्थना समाज (4) सत्यशोधक समाज
खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ? अ. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला. ब. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधले जात असे. क. पेढ़ना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ड. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. (1) फक्त अ आणि ब (3) फक्त अ, ब आणि क (2) फक्त ब आणि क (4) फक्त ब, क आणि ड
पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. अ. अपराजीत ब. आदित्य - 1 1. पल्लव क. विजयालय 11. चोळ ड. भोज-1 IV. गुर्जर III. चोळ राज घराण्याचा संस्थापक (1) अ II, III, क 1, डIV (2) अ, ब II, III, IV (3) अ IV, II, ड-1 (4) अI, II, IV, ड III
विधवा वपन अनाचार' हे पुस्तक यांनी लिहीले. (1) व्यंकटेश रंगो कट्टी (3) बाळशास्त्री जांभेकर (2) विष्णुशास्त्री पंडित The book 'Vidhava Vapan Anachar' was written by (4) गोपाळ गणेश आगरकर
पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ? अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग (1) अ आणि ब (2) क आणि अ (3) क आणि ड (4) फक्त अ
जातीभेद विवेकसार' हे पुस्तक यांनी लिहीले. (1) महात्मा ज्योतिबा फुले (2) तुकाराम तात्या पडवळ (3) विठ्ठल रामजी शिंदे (4) भाऊराव पायगोंडा पाटील
दिवाण-ए-अमीर-ए-कोही' नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले ? (1) अलाउद्दीन खिलजी (2) मुहम्मद बिन तुघलक (3) बल्बन (4) फिरोज शाह तुघलक
सन 1877 मध्ये भरलेल्या 'महान दिल्ली दरबाराचे' वर्णन 'भारतीय संसद' म्हणून कोणी केले ? (1) म. गो. रानडे (2) के. टी. तेलंग (3) एस. एच. चिपळूणकर (4) ग. बा. जोशी
मुघल बादशहा अकबराने इ. स. 1584 मध्ये "खान-ए-खानान" ही पदवी कोणाला दिली होती ? (1) अबुल फजल (3) अब्दुल रहीम (2) मिया तानसेन (4) हकीम हुमाम
हैदराबाद संस्थान विलीनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनेंट जनरल कोण होते ? (1) के. एम. करीअप्पा (2) राजेंद्र सिंग (3) एस. एम. श्रीनागेश (4) सर रॉबर्ट लॉकहार्ट
5. बॅ. चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले ? (1) इंडियन्स ऑफ इंडिया (3) इंडिया अॅन्ड इंडियन्स (2) इंडिया फॉर इंडियन्स (4) इंडियन्स फॉर इंडिया
मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. स्तंभ 'अ' (शिक्षा) अ. हद्द ब. ताझीर क. किस्सास ड. तशहीर अ ब क ड (1) iii i iv ii (2) ii iii i iv (3) iv iii i ii (4) iii i ii iv E21 स्तंभ 'ब' (शिक्षेचे स्वरूप) 1. जशास तसे ii. मानहानी, धिंड काढणे iii. ताकीद, समज वा हद्दपार iv. मृत्युदंड, हातपाय तोडणे
सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो." हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक होते. येथील (1) विदर्भ (2) मराठवाडा (3) पुणे (4) कोल्हापूर
मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल केल्या. अॅक्ट, 1909 च्या द्वारे (1) मॉलें-मिंटो सुधारणा (2) माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा (3) भारतीय शिक्षण सुधारणा (4) भारतीय नागरी सेवा सुधारणा
11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस बर्किंग कमिटीने नाकारण्यासाठी ठराव पारीत केला. (1) क्रिप्स प्रस्ताव 3 (2) अलिगड योजना (3) कर्झन योजना (4) लतिफ योजना full explanation in marathi